जनतेशी थेट संवाद: गावभेट दौरा
मतदारसंघातील विविध गावांमध्ये रॅली आणि सभांचे आयोजन करून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
"तुतारी" या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा.
मतदान चिन्ह
मतदारसंघातील विविध गावांमध्ये रॅली आणि सभांचे आयोजन करून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
रस्ते दुरुस्ती व नवीन डांबरीकरण कामांची पाहणी करून नागरिकांसाठी सुरक्षित व सुलभ वाहतुकीबाबत अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. परिसरातील खराब रस्ते दुरुस्त करून गावांना जोडणाऱ्या मार्गांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला.
आगामी निवडणुकीच्या नियोजनासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आणि निवडणूक रणनीतीवर मार्गदर्शन.
गावातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जयंत साहेबांची भेट घेऊन रस्ते, पाणी व सार्वजनिक सोयीसुविधांसाठी विकास निधीची मागणी करण्यात आली.
स्थानिक शेतकऱ्यांना भेट देऊन शेती, पाणीटंचाई आणि बाजारभाव यासंबंधित अडचणी जाणून घेत त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
"नेतृत्व नव्हे, सेवाभाव हाच माझा मूळ मंत्र आहे."
"नेतृत्व नव्हे, सेवाभाव हाच माझा मूळ मंत्र आहे."
धैर्यशील मानसिंंग थोरात हे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून गेल्या दीड दशकापासून ते जनसेवेसाठी समर्पित आहेत. त्यांनी मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवला आहे.